¡Sorpréndeme!

Sanjeevani & Ranjit's INTERVIEW on Raja Rani Chi Ga Jodi | Maniraj Pawar, Shivani Sonar

2021-07-14 26 Dailymotion

कलर्स मराठीवरील राजा रानीची गं जोडी या मालिकेत आता मोठा ट्विस्ट येणार आहे. संजीवनी रणजीतला अटक करणार आहे. रणजीतला अटक करण्यामागे नेमकं कारण काय? संजीवनीची आणि रणजीतची यावर काय प्रतिक्रिया असेल? जाणून घेऊया या खास मुलाखतीमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Rahul Gamare